E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
अहमदाबाद : आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स दारुण पराभव केला. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोचे कौतुक केले. या सामन्यात जॉनी बेअरस्टोने अवघ्या २२ चेंडूत ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी एक गाण गायले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
नुकताच मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत हार्दिक पांड्या हा जॉनी! जॉनी! जॉनी बेबी! तेरी मेरी है कहानी!, असे गाताना दिसत आहे. त्यावेळी हार्दिक पांड्या काय बोलत आहे, हे न समजल्याने बाजूला बसलेला जॉनी बेअरस्टो क्षणभर गोंधळून गेल्याचे दिसले.
गुजरात विरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विल जॅक्सच्या जागी जॉनी बेअरस्टोला संधी दिली. त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने अवघ्या २२ चेंडूत ४७ धावांची वादळी खेळी केली. रोहित शर्मासोबतच्या त्याच्या जबरदस्त सलामी भागीदारीमुळे मुंबईच्या संघाने गुजरातसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाला २० धावांनी पराभव पत्कारावा लागला.
Related
Articles
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब व रहाळकर परिवाराकडून नामांकितांचा गौरव
11 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक